It’s the story of every student who came far away leaving behind his family and hometown in search of his destiny. To build his career, with so many dreams and expectations entering new unknown world. In all metro cities of India, there are huge number of youngsters struggling to build there life. Some of them have good financial backup but most of them not. But they have deep courage and obstinacy in them. That phase of everyone’s life is unforgettable. Those are the day’s we'll tell our juniors proudly.
shubh
Monday, 18 September 2017
Tuesday, 20 March 2012
ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले ... केसांवरती पाणी.
क्षणभर बसला.. नंतर हसला.. बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुनी आली.. गेली घरट्यात राहून.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.
भिंत खचली.. चूल विझली.. होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले.
कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे.. चिखल गाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.
कपडे होते कर्दमलेले ... केसांवरती पाणी.
क्षणभर बसला.. नंतर हसला.. बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुनी आली.. गेली घरट्यात राहून.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.
भिंत खचली.. चूल विझली.. होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले.
कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे.. चिखल गाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.
Sunday, 5 February 2012
Monday, 23 January 2012
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती. ..
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती. ..एके
दिवशी ते लपा-छपि खेळत होते,
खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन
खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये,
सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये
जो सर्वात प्रथम बसलेला असेल
तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी,
मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन
उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट
पाहू लागला जेणेकरून
तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल
आणि तिला दाखवून देईल कि त्याचे
तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ...... .. पाहतो तर
काय ????????????
.
.
.
.
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू
त्या उमलेल्या फुला मध्ये मरून
पडली होती .... .... कारण, रात्रभर
ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त
ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच
आणि ते फुल उमलताच
ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप
घेईल आणि त्याला दाखवून देईल
कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते
ते ...... ....
आणि खरेच तिचे प्रेम जीवापाडच होते .....
नाहीका
दिवशी ते लपा-छपि खेळत होते,
खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन
खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये,
सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये
जो सर्वात प्रथम बसलेला असेल
तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी,
मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन
उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट
पाहू लागला जेणेकरून
तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल
आणि तिला दाखवून देईल कि त्याचे
तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ...... .. पाहतो तर
काय ????????????
.
.
.
.
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू
त्या उमलेल्या फुला मध्ये मरून
पडली होती .... .... कारण, रात्रभर
ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त
ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच
आणि ते फुल उमलताच
ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप
घेईल आणि त्याला दाखवून देईल
कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते
ते ...... ....
आणि खरेच तिचे प्रेम जीवापाडच होते .....
नाहीका
Sunday, 8 January 2012
Saturday, 31 December 2011
prem karu naka...........
Mi ase nahi sangat ki Prem karu naka
pan tinehi karave Prem mhnun dabav aanu naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka. . .
Pan swapna purna kartana mage kadhi firu naka...
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan Prem kela tar sodhun kadhi jau naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan tichya sukhapudhe itar kuthlahi vichar karu naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan swatachya swarthasathi tichya jeevacha khel karu naka....
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
prem kartoy ase dakhvun ticha Bali tari gheu naka. . . .
pan tinehi karave Prem mhnun dabav aanu naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka. . .
Pan swapna purna kartana mage kadhi firu naka...
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan Prem kela tar sodhun kadhi jau naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan tichya sukhapudhe itar kuthlahi vichar karu naka. . .
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
pan swatachya swarthasathi tichya jeevacha khel karu naka....
Mi ase nahi sangat ki Prem karu naka,
prem kartoy ase dakhvun ticha Bali tari gheu naka. . . .
Subscribe to:
Posts (Atom)

